ह्या ब्लॉगवरील सर्व प्रसंग, व्यक्तींची नावे, त्यांची व्यक्तिमत्त्वे काल्पनिक आहेत. त्याचा दैनंदिन जीवनाशी काहीही संबंध जुळून आल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा. इथल्या साहित्यावर सर्व हक्क लेखकाचे आहेत. लेखकाच्या परवानगीशिवाय इथले साहित्य कुठेही वापरू नये.
नदीच मुळ आणि ऋषिचं कुळ, शोधायला जाऊ नये.
माझा सल्ला ऐकुन गार झालेले लोक मी उत्तम सल्लागार आहे असं म्हणतात.
I proud to be a marathi.
मी स्वतःला मराठीतुनच उत्तम प्रकारे express करू शकतो.
काही लोकं एका दगडात दोन पक्षी मारतात, मी दोन पक्ष्यांना एकावेळी डोळा मारतो.
अजुनपर्यंत कोणी मुलगी मला हो म्हणाली नाही नी मी कोणत्या मुलीला सापडलो नसल्याने, माझ्यासकट सगळ्यांचेच दिवस मजेत चालू आहेत.
माझ्या गाण्यांच्या चालीवरून मी किती चांगल्या चालीचा आहे हे लोक ओळखतात.
IT मध्ये असल्यामुळे मी नेहमी ऐटीत असतो.
स्वतःला शोधायचा मी खुप प्रयत्न केला, पण मी कधी कुठे, कशात हरवलोच नाही.